काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली होती ज्यात सुमारे ५ कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले तर १८ लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर आगीत २०० घरे उध्वस्त झाली तर १ कोटी ८९ लाख एकर जंगल जळून खाक झाले. या वनव्यातून ऑस्ट्रेलियातील जनजीवन सावरलेही नाही की आता परत वाळू