एकीकडे केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए विरोधात विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला जात आहे. याच्या विरोधात लहान मोठ्या शहरांमधून नागरिक मोर्चे, आंदोलनं करीत आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील राजगढ येथे रविवारी सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात