‘मोहंजदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पूजा हेगडे दाक्षिणात्य चित्रपट ‘महर्षी’ने खूप नावारूपास आली व पुढेही तिने एकापेक्षा एक चित्रपट केले. याच पूजा हेगडेला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क पाच दिवस फुटपाथवर झोपून काढले. या चाहत्याचे नाव भास्कर राव असून पूजाची एक झलक