Prime Marathi

5 years ago
image
महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब : मराठमोळे हरीश साळवे होणार ब्रिटनच्या महाराणीचे वकील

आंतरराष्ट्रीय कोर्टात आता भारतीय मराठमोळ्या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे. कारण ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची आता थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे आणि ही आपल्या भारतासाठी व महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब आहे. एक मराठमोळा माणूस ब्रिटन वर राज्य करणाऱ्या महाराणीसाठी वकील म्हणून

129
Watch Live TV