दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ आणि अजय देवगणचा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या दोन्ही चित्रपटांनी पडद्यावर एकत्रित इन्ट्री घेतली. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शना आधी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. परिणामी दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर जोरदार चर्चा सुरू होती. प्रदर्शित होण्यापूर्वी