Prime Marathi

5 years ago
image
२०२० मधील इस्रोची पहिली गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने आज अर्थात शुक्रवारी १७ जानेवारी रोजी पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर काही वेळानंतर GSAT-30 वरून एरियन -5 VA251चा वरचा भाग यशस्वीरीत्या वेगळा झाला. लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार हा उपग्रह अवकाशात १५ वर्षं काम करणार आहे. या उपग्रहाला जिओ

144
Watch Live TV