भारत पाकिस्तान दरम्यान सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात भर म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर व क्रिकेट प्रेमींना आणखी एक धक्का बसला. लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार आशिया कप २०२० ही स्पर्धा आता पाकिस्तानात खेळली जाणार नाही अशी माहिती मिळत आहे.
या बद्दल अधिक महिती अशी की, आशिया कप २०२० ही स्पर्धा