Prime Marathi

5 years ago
image
झुंड सिनेमाचं शुटिंग अर्धवट सोडून, मानधन परत करून निघून गेले होते अमिताभ बच्चन; ‘या’ अभिनेत्याने काढली समजूत…

नागराज मंजुळेचा आगामी सिनेमा ‘झुंड’ नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मोठा चर्चा विषय झाला. सुरुवातीला कॉपीराईट उल्लंघणाच्या आरोपात हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यानंतर अवेळी शूटिंग, सतत शूटिंगच्या तारखांमध्ये

130
Watch Live TV