आजकाल ऑनलाईन गंडे घालणाऱ्या भुरट्यांचं प्रमाण फारच वाढलं आहे. आधुनिकीकरण आणि स्मार्टफोनचा जास्तीत जास्त होणारा वापर पाहता युजर्सनी काळजी बाळगायला हवी. अन्यथा एखादी छोटी चूक खूपच महागात पडू शकते. बऱ्याचदा आपण मोबाइलमध्ये कुठलेही अॅप डाऊनलोड करतो. त्या अॅपची कुठलीही मागची पुढची माहिती न