शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानं सबंध राज्यातून विरोध होत आहे. कालपासून अनेक शिवप्रेमींनी सोशल मिडियावरुन ‘आज के शिवाजी नेरेंद्र मोदी’ या मथळ्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ पत्र लिहिणारे