अभिनेत्री व मॉडेल साशी छेत्री जाहिरात क्षेत्रात आल्यानंतर तिचं आयुष्यच पालटलं. साशी मुळात डेहरादूनची असून शिक्षण आटोपल्यानंतर ती मुंबईत आली. २०१५ पासून ती एअरटेल साठी काम करू लागली व कालांतराने याच जाहिरातीतून तिला भक्कम लोकप्रियता मिळाली. कित्येक दिवस तिच्या चाहत्यांना तिचं नावही माहित