भारताचा क्रिकेट प्रेमींचा लाडका कर्णधार विराट कोहली आपल्या खेळीमुळे प्रसिद्ध आहेच पण आपल्या मात्र मैदान जसा तो चौकारआणि षटकारचा पाऊस पडतो तसाच सध्या तो एकामागून एक विक्रमांची पाऊस पाडत आहे. विराटच्या विक्रमांमध्ये आणखी एका विक्रमाची भर पडली असून त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20