सध्या भरपूर चर्चेत असणारा ‘छपाक’ सिनेमा ट्रेलर आल्याच्या दिवसापासून निरनिराळ्या गोष्टींमुळे वादात अडकत गेला. त्यानंतर अभिनेत्री दीपिकाने दिल्लीत JNU च्या विद्यार्थ्यांना भेट दिल्या नंतर वादाने तर अचानक पारा गाठला. दरम्यान अनेकांनी दीपिकाला पाठींबा दिला तर अनेकांनी तिच्या चित्रपटावर