अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने दिल्लीत JNU च्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व आपला पाठिंबा नोंदवला. मात्र अनेकांनी याला दिपकाच्या आगामी चित्रपट छपवकच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट म्हणत तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी कोर्टात मागणी केली. त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात