Prime Marathi

5 years ago
image
ऑस्ट्रेलियाच्या भीषण आगीत 5 कोटी प्राण्यांनी गमावले प्राण तर 18 लोकांचा मृत्यू व 200 घरं उध्वस्त!

ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली असून आगीत खूप नुकसान झाले आहे. सुमारे 5 कोटी पेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले तर 18 लोकांचा मृत्यू झाला व त्याचबरोबर आगीत 200 घरे उध्वस्त झाली अशी माहिती न्यूज 18 लोकमतने दिली. तेथील अग्निशमन दल मोठ्या शर्थीने आग विजवण्याचे प्रयत्न करीत असून यात

122
Watch Live TV