गॅसचे दर आभाळाला भिडले असताना, भाजीपाला देखील सामान्यांच्या जिभेला चव देत नाहीये आणि या सर्वांमध्ये आता पेट्रोल डिझेल ची देखील भर पडली आहे. न्युज 18 लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या नाके नऊ आले असून खिशाला चंगलीच झळ बसणार आहे.