Prime Marathi

5 years ago
image
तब्बल पाच महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमधील मोबाईल एसएमएस व इंटरनेट सेवा सुरू!

२०१९ वर्षात भारतात अनेक क्रांतिकारी तसेच ऐतिहासिक घटना घडल्या. त्यापैकीच एक म्हणजे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० चे रद्दीकरण. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले व जम्मू काश्मीरला संघशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे बरेच लोक नाराज होते व त्यामुळे

188
Watch Live TV