बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा काल अर्थात २७ डिसेंबर रोजी ५४ वा वाढदिवस साजरी करण्यात आला. सलमानची बहीण अर्पिता खान गर्भवती असल्याने त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवर साजर करण्याऐवजी सोहेल खानच्या वांद्रे येथील घरी साजरा करण्याचा आला. “सलमानने त्याचा वाढदिवस माझ्या मुलांसोबत