Prime Marathi

5 years ago
image
पाकिस्तानात हिंदू क्रिकेटपटूंना अतिशय वाईट वागणूक दिली, एकत्र जेवण्याचीही नाही परवानगी :शोएब अख्तरने केला गौप्यस्फोट

पाकिस्तानात हिंदू क्रिकेटपटूंना अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ‘गेम ऑन है’ या शोमधून केला आहे. तो म्हणाला’ ‘पाकिस्तानात हिंदू खेळाडूंचा सन्मान केला जात नाही, त्यांनी इतरांसोबत एकत्र जेवण्यावरही आक्षेप घेतले जातात’ असा खुलासा शोएब

124
1
Watch Live TV