‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या रिपोर्ट नुसार बंगालचा वेगवान गोलंदाज अर्थात अशोक दिंडा व त्याचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणजेच राणादेव बोस यांच्यात जोरदार वाद झाले. दरम्यान दिंडाने बोस यांना शिवीगाळ केली जे की आता त्याला चांगलेच महागात पडणार आहे. शिविगाळ केल्या प्रकरणी दिंडाला संघातूम बाहेर