ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारितस करण्यात आलेल्या एका टीव्ही शो मध्ये रवीना, फराह व भारती यांनी ‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार तिघींनी एका सामुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तिघींच्यास विरोधात अमृतसरच्या अजनाला येथे तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी स्वतः यावर काहिबी खुलासा दिलेला