छपाक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. येत्या काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भरपूर कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच अचानक मध्येच माशी शिंकली आहे. ‘छपाक’ या हिंदी चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात