चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा ६६वा वितरण सोहळा काल अर्थात सोमवारी दिल्ली येथे संपन्न झाला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर या मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर कुणाला