Prime Marathi

5 years ago
image
“तुला मानलं रे ठाकूर” विराटने केलं अस्सल मराठीत ट्विट : चाहत्यांची जिंकली मनं!

काल झालेल्या भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यात विराटनं 85 धावांची जोरदार खेळी खेळली; ज्यामुळे भारतानं हा सामना 4 विकेटने जिंकला, सोबतचं तीन सामन्यांची ही मालिका 2-1ने आपल्या आपल्या बाजूने वळवली आहे. सामान्य नंतर आज सकाळी विराटने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक फ़ोटो पोस्ट केला आहे. मात्र

144
Watch Live TV