२०१७ चा मिस वर्ल्ड अवॉर्ड जिंकणारी मानुषी छिल्लर सध्या बरीच चर्चेत आली आहे. ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे हे आपण ऐकलेच असेल. यश राज फिल्म्सच्या आगामी ‘पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारतांना मानुषी दिसणार आहे. तसेच चित्रपटातील मुख्य नायक असलेल्या अक्षय कुमार बरोबर