Prime Marathi

5 years ago
image
रोहित-राहुलच्या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांना झोडले : रोहितने तोडले धोनी व कोहलेचे रेकॉर्ड!

दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने विंडीजला चांगलाच झोडलं आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावा अधिक भक्कम केल्या. धुवादार खेळी खेळत भारताने विंडीजला ३८८ धावाचं आव्हान दिले आहे.

दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित शर्माने मैदानात चौकार-षटकारांची रतीबच

112
Watch Live TV