पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडिजने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला मात्र हा वीजय धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने विंडिजच्या खेळाडूंना महागात पडला आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ च्या रिपोर्ट नुसार विंडिजवर आचार संहितेच्या कलम २.२२ नुसार दंड आकारण्यात आला असून आयसीसी मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी विंडिज