Prime Marathi

5 years ago
image
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ७००० पानी दोषपत्र न्यायालयात दाखल

प्रमोटर राकेश वाधवा व सारंग वाधवा यांच्या व्यतिरिक्त आणखी १२ अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यांनी १६ लाख खाते असणाऱ्या पीएमसी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा केल्याने खातेदारांची मोठी तारांबळ होत आहे. विशेषतः सर्वसामान्य व माध्यवर्गीय लोक आर्थिक अडचणी पायी दुःख आणि आक्रोश सोबतच व्यक्त करीत

128
Watch Live TV