नागरिकत्व सुधारणा विधेयक, आर्थिक मंदी, महिलांवरील अत्याच्या आशा अनेक मुद्यांवरून काँग्रेसने मोदी सरकार विरोधात आक्रमक पाऊल उचललं आहे. मीडिया रिपोर्ट नुसार दिल्लीतील रामलीला मैदानावर मोदी सरकार विरोधात आज भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीत सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी