Prime Marathi

5 years ago
image
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त विराटने आपली धमाकेदार फलंदाजी समर्पित केली अनुष्काला…

भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीने बुधावारी वेस्टइंडिज विरोधात धमाकेदार फलंदाजी केली. त्याच्या जोरदार फलंदाजीमुळे तो मॅन ऑफ दि सिरीज ठरला. मात्र आपल्या खेळीचं सर्व श्रेय त्याने पत्नी अनुष्काला समर्पित केलं आहे.

भारत वेस्टइंडिज दरम्यान बुधवारी झालेल्या 20 ट्वेन्टी मध्ये भारत 67 धावांनी

108
Watch Live TV