Prime Marathi

5 years ago
image
मनसे कडून स्वस्त दरात कांदे वाटप : नागरिकांनी खरेदीसाठी केली प्रचंड गर्दी

यंदा ओल्या दुष्काळाने शेतीमालाचं खूप नुकसान झालं. परिणामी मागील काही दिवसापासून कांद्याचे भाव आभाळाला भिडले आहेत. जो कांदा बाजपेठेत वाजवी दरात मिळायचा तोच कांदा 100-150 रुपये किलो दराच्या पुढे निघून गेला आहे. दरम्यान अनेक सर्वसामान्य व मध्यम वर्गीय लोकांनी कांदा विकत घेणंच सोडलं आहे. म्हणूनच

129
Watch Live TV