‘बिगबॉस-13 साठी तारखांची जुळवाजुळव होत नसल्याने शो लांबणीवर पडत आहे’ अस करण देत, ‘सलमान बोगबॉस 13 सोडतोय’ अशी सर्वस्त्र चर्चा होत आहे. पण हाती आलेल्या माहितीनुसार हे खरं कारण नाही. खरं तर सलमान आपल्या एका आजारामुळे हा शो सोडणार आहे. बिजी शेड्युल आणि धावपळ या गोष्टीं व्यतिरिक्त सलमान बिगबॉस 13 होस्ट