भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या खूपच चर्चेत आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात चालू असलेल्या ट्वेंटी20 पूर्वी रोहितने अचानकच क्लिनशेव्ह केल्याने आणखीनच चर्चेला उधाण आले. एका मुलाखती दरम्यान रोहितने याच कारण सांगितलं.
स्पिनट्विन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ‘अचानक क्लीनशेव्ह का केली?’ असे