सना मरीन जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान ठरली आहे. फिनलँडच्या राजकारणात मारिन यांनी केवळ 27 व्या वर्षी प्रवेश केला होता. आय जिद्ध आणि चिकाटीच्या बळावर 2014 मध्ये त्या पक्षाच्या उपाध्यक्ष झाल्या. 2019 मध्ये देशातील ट्रान्सपोर्ट आणि कम्यूनिकेशन मंत्रालयाची जबाबदारी घेऊन त्यांनी उत्तमरीत्या पार पडली.