मोठ्या आणि बहिचर्चित दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा ही प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराला असतेच. अर्थात त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची गर्दी वाढते आणि आर्थिक फायदा देखील होतो. मात्र सर्वानाच बड्या दिगदर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळत नाही याबाबत एक मोठा खुलासा सुपरस्टार अक्षय कुमारनं केला आहे,