गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल तब्बल 1.5 मिलियन डॉलर बक्षीस म्हणून देणार असे जाहीर केले आहे. दीड मिलियन दार म्हणजे तब्बल 10 कोटी 76 लाख रुपये! सिक्युरिटी सुरक्षिततेच्या तपासणीसाठी गुगल कंपनी कायम असे उपक्रम राबवत असते. गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या उपक्रमाबद्दल सवित्तर माहिती दिली. या आधी