सध्या सोशल मीडियावर एका जोडीचा व्हिडीओ खूपच गाजत आहे, या दोघांनी १९८९ मध्ये रिलीज झालेला ‘मैने प्यार किया’ या सिनेमातील ‘दिल दिवाना बिन सजाना के’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हे कपल सोशल मीडियावर चांगलंच फेमस होत असून याचं भरभरून कौतुकही केलं जातं आहे. अर्थात याच्यावर काही लोक हसत आहेत