अयोध्येचा वाद भारतात आता लहान लहान मुलांना देखील ठाऊक होता. जेव्हा बाबरी मशजीत पाडण्यात आली आणि देशभरात दंगली होऊ लागल्या तेव्हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच एक आजीही खूप व्यथित झाल्या आणि हा वाद एकदाचा मिटावा व अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणून तेव्हापासून त्यांनी केवळ दूध व फळे खाऊन उपवास