नुकत्याच आलेल्या वृत्तांतानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून कर्नाटकातील भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भातील गोपनीय माहिती समोर आली आहे. ही गोष्ट काँग्रेसने उचलून धरली असून कर्नाटकातील भाजपचे सरकार बरखास्त