Prime Marathi

2 years ago
image
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडून अर्थसंकल्प सादर, पहा काय स्वस्त ? काय महाग ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. सीतारामन यांनी आज महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांचा अर्थसंकल्प हा चौथा होता, तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प होता. या वेळी

1.2K
14
Watch Live TV