आनंदवनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची नात विकास आमटे यांची कन्या डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे नुकतेच समजले आहे. वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या त्या सीईओ असून आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. मीडिया न्यूजनुसार मागील काही दिवसांपासून आमटे