गेली काही वर्षांत गुगल पे च्या वापरकर्त्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. त्यावर नवनवीन ऑफर्स येत असल्याने लोक ऑनलाईन पेमेंटसाठी गुगल पेला प्राधान्य देतात. मात्र गुगल पे वरून पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी आता पैसे लागणार असून ही सेवा मोफत नसणार आहे. एका बँक अकाउंट मधून