प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिच्या घरावर आज २१ नोव्हेंबरला एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी त्यांना ८६.५ ग्राम गांजा सापडला. त्यामुळे एनसीबीने भारती व तिचा पती हर्ष या दोघांची चार तास कसून चौकशी केली. चौकशी अखेरीस भारतीने