येत्या सोमवारपासून अर्थात २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तरीही मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. आपल्या भागातील शाळा सुरु करायच्या की नाही