येत्या सोमवारपासून अर्थात २३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. तत्पूर्वी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी बऱ्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सर्व