काल झालेल्या मुंबई विरुद्ध दिल्ली या आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला पराभूत करून मुंबईने अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात मुंबईचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने जबरदस्त खेळी दिली. त्याने एकाच ओव्हरमध्ये दिल्लीच्या अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ