देशाबरोबरच हळूहळू महाराष्ट्रातीलही सर्व गोष्टी अनलॉक होत आहेत. अद्याप बंद असलेले शाळा महाविद्यालये देखील लवकरच सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण जरी सध्या सुरू असले तरी शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होताच. याबाबत