काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असून ते त्यातून बरे झाले आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून पुढील ७ दिवस ते होम