आयपीएल २०२० चे ग्रुप स्टेजचे सामने कालच्या मॅचने पूर्ण झाले. यानंतर प्ले ऑफ साठी कोणते संघ खेळणार हे आता निश्चित झाले आहे तसेच प्ले ऑफच्या सामन्यांच्या तारखाही ठरल्या आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचणाऱ्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या चार टीम्स आहेत.