सोनी मराठीवर सध्या जोमाने सुरु असलेल्या माझी आई काळूबाई या मालिकेत ट्विस्ट आला आहे. ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत ‘आर्या’ या मुख्य पात्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता मालिकेत दिसणार नसून तिच्या जागी बिग बॉस मराठी फेम वीणा जगताप ही या भूमिकेत दिसणार